राम मंदिर याच सरकारच्या कार्यकाळात व्हायला हवे: RSS

अयोध्येतील राम मंदिरासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अध्यादेश आणण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असले तरीही राम मंदिरासाठी तातडीने कायदा करावा, या मागणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम आहे, असे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज नागपुरात स्पष्ट केले.

from The Maharashtratimes http://bit.ly/2F1d1X2
via IFTTT

Comments