खेळता-खेळता श्वसनमार्गात अडकली शिट्टी

लहान मुले खेळण्याच्या नादात अनेकदा वाट्टेल त्या वस्तू तोंडात टाकतात. त्यामुळे त्यांच्या जिवावर बेतू शकते. असाच प्रकार ऐरोली येथे राहणाऱ्या गौरव सांळुके या आठ वर्षांच्या मुलाबाबत घडला.

from The Maharashtratimes http://bit.ly/2GNLGcF
via IFTTT

Comments