अश्विन अजूनही अनफिट; शेवटच्या टेस्टमध्ये नाही?
फिटनेस चाचणीत फेल झाल्यानं भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला सिडनी इथं होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. अश्विनला १३ जणांच्या चमूत स्थान मिळालं असलं तरी प्रत्यक्षात तो मैदानावर उतरेल का, याबाबत साशंकता आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2GO8PMc
via IFTTT
from The Maharashtratimes http://bit.ly/2GO8PMc
via IFTTT
Comments
Post a Comment