१० जणांना वाचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा गौरव

अंधेरी एमआयडीसीतील कामगार हॉस्पिटलच्या आगीतून सुटका करत १० जणांचे प्राण वाचवणारा डिलिव्हरी बॉय सिद्धू हुमनाबडे (वय २०) याचा कामगार मंत्रालयाच्या वतीनं गौरव करण्यात आला. केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते त्याला १ लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं.

from The Maharashtratimes http://bit.ly/2F2L4xU
via IFTTT

Comments