शबरीमलाची परंपरा खंडित; दोन महिलांनी घेतले दर्शन

केरळमधील शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा अखेर खंडित झाली. दोन महिलांनी पोलीस बंदोबस्तात भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले असून त्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2RuLSkY
via IFTTT

Comments