स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर; एका तासात चार्ज होणार
इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्या सरसावल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या दुचाकी गाड्या लाँच करण्याची तयारी अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे. देशातील एका स्टार्टअप कंपनीनं इलेक्ट्रिक स्कूटर तयार केला असून तो मोबाइलपेक्षाही लवकर चार्जिंग होतोय, असा दावा कंपनीनं केला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2RwXpAi
via IFTTT
from The Maharashtratimes http://bit.ly/2RwXpAi
via IFTTT
Comments
Post a Comment