वडिलांच्या निधनानंतरही 'तो' मैदानात उतरला
टी-२०मध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला गोलंदाज राशिद खान याच्या वडिलांचं रविवारी निधन झालं. त्यानंतरही राशिद बिग बॅश लीगमधील सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि दोन गडी बाद करून त्यानं संघाला विजयही मिळवून दिला.
from The Maharashtratimes http://bit.ly/2EYjwdn
via IFTTT
from The Maharashtratimes http://bit.ly/2EYjwdn
via IFTTT
Comments
Post a Comment