वसई: प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मुलीला जाळले

सतत मोबाइलवर बोलत राहणाऱ्या आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण आहे या संशयावरून वडिलांनी तिला जाळल्याची घटना सोमवारी विरार पूर्वेला घडली. याप्रकरणी आरोपी मुर्तीजा मंसुरी याला पोलिसांनी अटक केली असून, ७५ टक्के भाजलेल्या १६ वर्षीय मुलीवर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Rpo0iS
via IFTTT

Comments