पंतप्रधानांच्या सभेमध्ये काळ्या कपड्यांना मज्जाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या शनिवारी येथे जाहीर सभा होणार असून या सभेमध्ये काळे झेंडे घेऊन येणाऱ्यांची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी काळे कपडे व काळ्या वस्तू घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक इंद्रजीत महाता यांनी दिली. झारखंडमध्ये शिक्षकांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या.

from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2GLrPuy
via IFTTT

Comments