लागिरं.. मालिकेतील कलाकारांच्या नावानं फसवणूक

कार्यक्रमाला गर्दी आणण्यासाठी चित्रपटातील अभनेता-अभिनेत्रींना तसेच मालिकेतील कलाकारांना आणण्यासाठी आयोजकांचा नेहमीच पुढाकार असतो. यासाठी आयोजक वाट्टेल तितके पैसेही मोजतात. सांगलीत अशाच एका आयोजकांची कलाकारांच्या नावानं फसवूणक झाली आहे. झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेतील कलाकारांना कार्यक्रमासाठी घेऊन येतो असे सांगून एका भामट्याने आयोजकांकडून ५० हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2GSx8se
via IFTTT

Comments