मुंबई: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेरळ स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले असून आणि शीव रेल्वे स्थानकाजवळदेखील तांत्रिक बिघाड झाला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2GZ8RB0
via IFTTT

Comments